सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनात उत्पन्न होणारा विकार.
उदाहरणे : त्याच्या मनात कोणाही विषयी वाईट भाव येत नाही. प्रीती, द्वेष, भय, क्रोध इत्यादी हे मनोविकार आहेत.
समानार्थी : भाव, भावना
मन में उत्पन्न होनेवाला भाव या कोई विचार।
Any strong feeling.
अर्थ : मनात उद्भवणारे विकार.
उदाहरणे : मनोविकारामुळे मन अशांत राहते.
समानार्थी : मनोविकृति
मन में उत्पन्न होनेवाला विकार।
Any severe mental disorder in which contact with reality is lost or highly distorted.
स्थापित करा
मनोविकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manovikaar samanarthi shabd in Marathi.